Entertainment Hall

डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन हा हॉल सद्या कणकवली येथे स्थायिक असलेले डॉ. एम. डी. देसाई यांनी आपल्या स्वखर्चाने बांधून दिलेला आहे.